कोव्हिड19 चं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे श्वास लागणं. कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर हल्ला करतो त्यामुळे श्वास लागणं शक्य असतं. पण अनेक रुग्णांना आपल्याला श्वास लागल्याचं लक्षात येत नाही. या स्थितीला सायलेंट हायपॉक्सिया म्हणतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी डॉरसेटमधल्या डॉक्टरांनी एक शक्कल लढवली. ते घरोघरी पोहोचले आणि त्यांनी काय केलं? घ्या जाणून.
#coronavirus #coronavaccine #coronatreatment
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi